Maharashtra Post Office Threat Call : सर्व पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात सर्वत्र खळबळ

राज्यातील सर्वच टपाल आणि पासपोर्ट कार्यालय सायनाईड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्ब उडून देण्याची धमकी देण्याचा मेल धडकल्यामुळे हिंगोली येथील पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

Maharashtra Post Office Threat Call : सर्व पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात सर्वत्र खळबळ

राज्यातील सर्वच टपाल आणि पासपोर्ट कार्यालय सायनाईड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्ब उडून देण्याची धमकी देण्याचा मेल धडकल्यामुळे हिंगोली येथील पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. प्रशासनाच्या वतीने टपाल कार्यालयात बॉम्बशोधक पथकाला दाखल करून टपाल कार्यालयाची तपासणी सुरू केली आहे. स्वान पथक व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी पहाणी केली आहे. दहशतवाद विरोधी पथक व शाखा, श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक, जिल्हा विशेष शाखा यांनी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली आहे. टपाल कार्यालय परिसरातून आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी आढावा घेतला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number