Sahar Sheikh Controversy : ‘कैसे हराया…?’ बोलणाऱ्या सहर शेखवर कारवाई करा’, भाजपा नेत्याची मागणी

मुंब्रा येथील एम आय एम पक्षाच्या सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सुमया व आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.. शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला.. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलेच नोटीस  दाखवत कारवाई देखील केली आहे परंतु ही कारवाई […]

Sahar Sheikh Controversy : ‘कैसे हराया…?’ बोलणाऱ्या सहर शेखवर कारवाई करा’, भाजपा नेत्याची मागणी

मुंब्रा येथील एम आय एम पक्षाच्या सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सुमया व आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.. शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला.. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलेच नोटीस  दाखवत कारवाई देखील केली आहे परंतु ही कारवाई किरीट सुमया यांना मान्य नसून त्या नोटीस मध्ये पोलिसांनी येणाऱ्या काळात वृक्ष लावत संपूर्ण मुंब्रा हिरवे करू असे सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.. शेख यांच्या भाषणामध्ये कुठेही वृक्ष झाडे लावू असा उल्लेख नसून मुंब्रा येथील वीस टक्के हिंदू बांधवांना संपवण्याचा व त्यांना धमकवण्याचा हा केवीळ वाणा प्रयत्न केला जात असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे यावेळी किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number