लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात चुरस रंगली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात चुरस रंगली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघांमध्ये महायुती आणि २८ मतदारसंघांमध्ये मविआ आघाडीवर आहे. इतर एका मतदारसंघात आघाडीवर आहे.