कोल्हापुरात लव्ह जिहाद प्रकरण उघडकीस

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. तर, लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अल्पवयीन मुलीसोबत लव्ह जिहाद प्रकरण झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील कांचनवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून अपहरण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोक्सो अंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात […]

कोल्हापुरात लव्ह जिहाद प्रकरण उघडकीस

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. तर, लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अल्पवयीन मुलीसोबत लव्ह जिहाद प्रकरण झाल्याचे समोर आले आहे.

कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील कांचनवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून अपहरण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोक्सो अंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित तरुणाला तात्काळ शोधून कडक कारवाई करावी या मागणीसाठी करवीर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमा झाल्याने पोलिसांनी अधिकचा फौजफाटा बोलून जमावाला पांगवले. त्यानंतर जमावाने संपूर्ण शहरातून रात्री दुचाकी गाडीवरून रॅली काढून संबंधित तरुणाच्या विरोधात घोषणा देत कडक कारवाईची मागणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number