लोकसभा निवडणुकीचा निकाल ‘जय महाराष्ट्र’वर

निवडणुकीचा निकाल मंगळवार ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजल्यापासून कल जाहीर होण्यास सुरुवात होईल.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ‘जय महाराष्ट्र’वर

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान झाले. गुजरातमधील सुरत येथे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. लोकसभेच्या उर्वरित ५४२ मतदारसंघांसाठी १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीचा निकाल मंगळवार ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. निकाल निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीवर तसेच 'जय महाराष्ट्र'च्या वेबसाईटवर बघू शकता. भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजल्यापासून कल जाहीर होण्यास सुरुवात होईल. पुढील काही तासांत निकाल येतील. 

लोकसभा मतदारसंघ : ५४३
मतमोजणी ५४२ मतदारसंघात होणार
सुरत लोकसभा मतदारसंघ : मुकेश दलाल, भाजपा यांचा बिनविरोध विजय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number