एलआयसीच्या शेअर दरात घसरण

देशातील सर्वाम मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर बाजाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरूच असून एलआयसीचा शेअर दर ८०० रुपयांच्या खाली गेला आहे. एलआयसी कंपनी बाजारात लिस्टिंग झाल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरू आहे. आज एलआयसीच्या शेअर दरात २ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एलआयसीचा दर ८०० रुपयांच्या खाली गेला असून एलआयसीच्या […]

एलआयसीच्या शेअर दरात घसरण

देशातील सर्वाम मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर बाजाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरूच असून एलआयसीचा शेअर दर ८०० रुपयांच्या खाली गेला आहे.

एलआयसी कंपनी बाजारात लिस्टिंग झाल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरू आहे. आज एलआयसीच्या शेअर दरात २ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एलआयसीचा दर ८०० रुपयांच्या खाली गेला असून एलआयसीच्या शेअरने ८२ रुपयांचा स्तर गाठला आहे.

एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने घसरण होत असल्यामुळे याचा फटका गुतंवणूक दारांना बसत आहे. एलआयसीने शेअरची किंमत ९४९ रुपये प्रति शेअर इतकी ठेवली होती. मात्र, आता शेअर दरात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूक दारांना १६५ रुपये प्रति शेअर नुकसान झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number