कळव्यात घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळली

कळवा : ठाणे कळवा पूर्व भागातील घोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळल्याच्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर मृतांमध्ये ४ महिला १ पुरुषाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी […]

कळव्यात  घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळली

कळवा : ठाणे कळवा पूर्व भागातील घोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळल्याच्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर मृतांमध्ये ४ महिला १ पुरुषाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number