१६ सप्टेंबर, २०२४, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. <iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/HssP6PCwt4g?si=jZchkYQuNP4WEv9z" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>