आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर करण्यात आला. Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, KL Rahul, Ishan Kishan, Hardik Pandya (VC), Ravindra […]

आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

Image

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, टिळक वर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number