कराड येथील कुख्यात गुंडाची गोळी घालून हत्या

कराड येथे बुधवार पेठेत मध्यरात्री कुख्यात गुंड पवन सोळवंडे याच्यावर गोळीबार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घरात घुसून गोळीबार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पवनवर सहा ते सात वेळा गोळीबार केल्याचे समजते आहे. नेमकं काय घडलं ? कराड येथील कुख्यात गुंड पवन सोळवंडे याच्या […]

कराड येथील कुख्यात गुंडाची गोळी घालून हत्या

कराड येथे बुधवार पेठेत मध्यरात्री कुख्यात गुंड पवन सोळवंडे याच्यावर गोळीबार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घरात घुसून गोळीबार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पवनवर सहा ते सात वेळा गोळीबार केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

कराड येथील कुख्यात गुंड पवन सोळवंडे याच्या मंगळवारी मध्यरात्री गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

पवन सोळवंडे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल  आहे.

घरात घुसून पवनवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

पवनवर सहा ते सात वेळा गोळीबार केल्याचे समजते आहे.

पवन या गुंडाची हत्या झाल्यामुळे बुधवार पेठ परिसरात दगडफेक करण्यात आली आहे.

पवन याची हत्या कुठल्या कारणावरून केल्याचे अद्याप समजू शकलेले नाही.

वराज इंगवले, समीर मुजावर व जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांचा संशय असून शोधमोहिम सुरू आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number