या तारखेपासून घेता येईल कैलास पर्वताचे दर्शन 

कैलास पर्वताचे दर्शन १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. २२ ते ५५ वर्षे वयोगटातील भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

या तारखेपासून घेता येईल कैलास पर्वताचे दर्शन 

२७ सप्टेंबर, २०२४, मुंबई : कैलास पर्वताचे दर्शन १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. २२ ते ५५ वर्षे वयोगटातील भाविकांना दर्शन घेता येणार आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन १ ऑक्टोबरपासून भाविकांना घेता येईल. उत्तराखंडच्या कुमाऊं मंडल विकास निगमने ही घोषणा केली आहे. भाविकांना पिठोरागड जिल्ह्यातील एका पर्यटनस्थळाहून कैलास पर्वताचे दर्शन घेता येईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number