ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला भाजपात प्रवेश

काँग्रेसला रामराम ठोकलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या भाजपप्रेवशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला  भाजपात प्रवेश

काँग्रेसला रामराम ठोकलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या भाजपप्रेवशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number