केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 24 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जानेवारी 2020 पर्यंत या पदांसाठी अर्ज दाखल करता येतील.
सामान्य आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी 25 रुपये आहे.
SC/ ST/ PWD/ महिला या श्रेणीतल्या उमेदवारांना अर्जाच्या फीमध्ये सूट नेट बँकिंग अथवा एसबीआयच्या शाखेतून अर्जाची फी भरता येईल.
लेक्चरर
सीनियर डिव्हिजन मेडिकल ऑफिसर (इंडो गॅस्ट्रोएंटरोलॉजी, गॅस्ट्रो-इंटेसटाईनेल सर्जरी, नेफ्रोलोजी, न्यूरोलॉजी)
प्रिंसिपल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर
प्रिंसिपल लायब्रेरी आणि इन्फॉर्मेशन –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्समध्ये मास्टर डिग्री किंवा तत्सम पदवी
सीनियर डिव्हिजन मेडिकल ऑफिसर –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD/MS सोबत MCH किंवा DM आवश्यक
लेक्चरर/ असिस्टेंट प्रोफेसर –
पदव्युत्तर शिक्षण – 55% गुण आवश्यक
55% गुणांसह M.Ed आवश्यक
प्रिंसिपल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशनच्या पदासाठी वय हे 50 पेक्षा किंवा कमी
इतर पदांसाठी उमेदवाराचं वय जास्तीत जास्त 45 वर्षं
आरक्षित उमेदवारांना यात सुट आहे.
UPSC च्या https://www.upsconline.nic.in या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती मिळेल.