दुरान्तो एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये वाढ

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : मुंबई – नागपूर दुरान्तो एक्स्प्रेसचे सहा स्लीपर कोच कमी करून सहा तृतीय वातानुकूलित डबे जोडले होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. याची दखल घेत मध्य रेल्वेने २२ नोव्हेंबरपासून स्लीपर डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची फायदा होणार आहे. नागपूर दुरान्तो एक्स्प्रेसचे सहा […]

दुरान्तो एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये वाढ

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : मुंबई – नागपूर दुरान्तो एक्स्प्रेसचे सहा स्लीपर कोच कमी करून सहा तृतीय वातानुकूलित डबे जोडले होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. याची दखल घेत मध्य रेल्वेने २२ नोव्हेंबरपासून स्लीपर डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची फायदा होणार आहे.

नागपूर दुरान्तो एक्स्प्रेसचे सहा स्लीपर कोच कमी करून त्याऐवजी सहा तृतीय वातानुकूलित डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने २२ नोव्हेंबरपासून स्लीपर डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्लीपर कोचची संख्या दोनवरून चारवर जाणार आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळणार आहे.

मुंबई आणि नागरपूरला जोडणारी मुंबई-नागपूर दुरान्तो एक्स्प्रेसला प्रवाशांचा दररोज भारगोस प्रतिसाद मिळतो. परंतु १५ जून २०२३ पासून या एक्स्प्रेसचे सहा स्लीपर कोच कमी करून त्याऐवजी सहा तृतीय वातानुकूलित डबे जोडल्याने फक्त दोनच स्लीपर डबे राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे . स्लीपर डब्याचे तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करावा लागत होता. परिणामी स्लीपर कोच वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत होती होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number