सीमा भागांमधील विद्यार्थ्यांना मराठीत शिक्षण घेता यावे यासाठी लवकरच मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
यबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मराठी भाषेसाठी असलेले हे महाविद्यालय 5 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे.
तसेच या विद्यापीठात 2 हजार 900 प्राध्यपकांची भरती प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली.