शिखर बॅंक प्रकरणात माझा काहीही संबंध नाही – शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिखर बॅंक प्रकरणी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपला महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेशी काही संबंध नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी […]

शिखर बॅंक प्रकरणात माझा काहीही संबंध नाही – शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिखर बॅंक प्रकरणी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपला महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेशी काही संबंध नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामती बंदची हाक देण्यात आली.

काय म्हणाले शरद पवार ?

शिखर बॅंक प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे काल संध्याकाळी कळालं असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्र हे शिव छत्रपतींचे राज्य आहे.

कारवाईचा आयुष्यतला दुसरा प्रसंग असल्याचे पवार म्हणाले.

२७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता EDच्या कार्यालयात जाणार.

प्रचारासाठी मी मुंबईच्या बाहेर जाणार असल्यामुळे मी इथे नाही असे EDला वाटू नये.

EDला संपूर्ण सहकार्य करणार आहे.

आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे.

माझा आणि राज्य सहकारी बॅंकेचा काही संबंध नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number