शाहरुख नाही तर ‘हा’ अभिनेता होणार डॉन

मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या सुपरहिट ‘डॉन’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अलीकडेच बरीच चर्चा झाली. यानंतर आता या चित्रपटाचे काम कधी सुरु होणार याकडे सगळ्यांच्या नजर होत्या. अशातच या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर अली आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन ३ या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु […]

शाहरुख नाही तर ‘हा’ अभिनेता होणार डॉन

मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या सुपरहिट ‘डॉन’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अलीकडेच बरीच चर्चा झाली. यानंतर आता या चित्रपटाचे काम कधी सुरु होणार याकडे सगळ्यांच्या नजर होत्या. अशातच या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर अली आहे.

फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन ३ या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु झालायची चर्चा होत असतानाच. या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खान याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. तर आता डॉनची भूमिका शाहरुख नाही तर रणवीर सिंग साकारणार आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु लवकरच याबद्दल मोठी घोषणा करण्यात येणार आहे असे म्हंटले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number