हिंगोलीत जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी हापसापुर शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर वादळी वारे आणि पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली तर परिणामी घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यांची नासधूस झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबाचे नुकसान झाले असून अनेक विजेचे खांब मोडून पडले आहेत तर अनेक झाडे सुध्धा मोडून पडली. अचानक आलेल्या वादळी वारे […]

हिंगोलीत जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी हापसापुर शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर वादळी वारे आणि पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली तर परिणामी घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यांची नासधूस झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबाचे नुकसान झाले असून अनेक विजेचे खांब मोडून पडले आहेत तर अनेक झाडे सुध्धा मोडून पडली. अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे नागरिक चांगलेच गोंधळून गेले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number