ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा खात्मा झाला आहे. अमेरिकेच्या कारवाईत तो ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा झाला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात अमेरिकेकडून दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे यातचं त्याचा […]

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा खात्मा झाला आहे. अमेरिकेच्या कारवाईत तो ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही.

अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा झाला आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात अमेरिकेकडून दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे यातचं त्याचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतर ‘अल-कायदा’ची सूत्रे त्याच्या हातात होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number