रुग्ण रुग्णालयाबाहेर रस्त्यावर पडून

गुजरात: खाटेअभावी कोरोना रुग्णाचे हाल होत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमधील रुग्णवाहिकेविना स्वत: रुग्णालयात आलेल्या रुग्णांना भरती न करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य व्यवस्थेअभावी रुग्णांची वाणवा होत आहे. आईसह कोरोनारुग्ण रुग्णालयाबाहेर रस्त्यावर पडून असल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘गुजरातमध्ये खाटेअभावी लोक रस्त्यावर तडफडत आहेत.सगळीकडे हीच परिस्थिती आहे […]

रुग्ण रुग्णालयाबाहेर रस्त्यावर पडून

गुजरात: खाटेअभावी कोरोना रुग्णाचे हाल होत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमधील रुग्णवाहिकेविना स्वत: रुग्णालयात आलेल्या रुग्णांना भरती न करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोग्य व्यवस्थेअभावी रुग्णांची वाणवा होत आहे. आईसह कोरोनारुग्ण रुग्णालयाबाहेर रस्त्यावर पडून असल्याचं पाहायला मिळालं.
याप्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

‘गुजरातमध्ये खाटेअभावी लोक रस्त्यावर तडफडत आहेत.सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि महाराष्ट्राला वेगळे करत नाही. देशाच्या नेतृत्वाने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा होता’, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number