ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: राज्यात कोरोना काळात अनेक ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित होत्या. दरम्यान, निवडणूक विभागाने राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य […]

ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: राज्यात कोरोना काळात अनेक ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित होत्या. दरम्यान, निवडणूक विभागाने राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.


राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number