मुंबई : बुधवारी सकाळी 8 वाजता कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्यपालांनी विधिमंडळाला दिलेत. बुधवारी सकाळी 8 वाजता विधानभवनात विधानसभेतील सदस्य शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. बुधवारी सकाळी कोलंबकर हंगामी अध्यक्ष या नात्याने सर्व नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची […]
मुंबई : बुधवारी सकाळी 8 वाजता कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्यपालांनी विधिमंडळाला दिलेत.
बुधवारी सकाळी 8 वाजता विधानभवनात विधानसभेतील सदस्य शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आहे. बुधवारी सकाळी कोलंबकर हंगामी अध्यक्ष या नात्याने सर्व नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देतील.