मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले.  यावेळी राज्यपालांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number