महाराष्ट्रातले गड-किल्ले मिळणार भाड्याने!

पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र काही किल्ले हेरिटेज हॉटेलात रूपांतरित करण्याचा विचार करत आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यभरातील सुमारे 25 किल्ल्यांचा अभ्यास केला आहे. जी भाड्याने हेरिटेज हॉटेल व्यवसायिकांना देऊ शकतो. या किल्ल्यांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर रोजी नवीन धोरण मंजूर केले […]

महाराष्ट्रातले गड-किल्ले मिळणार भाड्याने!

पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र काही किल्ले हेरिटेज हॉटेलात रूपांतरित करण्याचा विचार करत आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यभरातील सुमारे 25 किल्ल्यांचा अभ्यास केला आहे. जी भाड्याने हेरिटेज हॉटेल व्यवसायिकांना देऊ शकतो.

या किल्ल्यांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर रोजी नवीन धोरण मंजूर केले होते, ज्यामुळे एमटीडीसीला संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये नसलेल्या सरकारी मालकीचे किल्ले आणि त्यांना देण्यात आलेल्या सरकारी जागे भाड्याने देण्याची परवानगी मिळते.

यापैकी काही स्थळांचं विवाह आणि मनोरंजन कार्यक्रमांचे स्थळ म्हणून रुपांतर करण्याची योजना आहे.

अलिकडच्या काळात, पॅलेस आणि किल्ले हॉटेल Destination Wedding spots म्हणून लोकप्रिय झाले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र याला विरोध आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं, त्या 25 किल्ल्यांचं हॉटेल बनवण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक आणि निषेधार्ह आहे. आम्ही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number