चंद्रभागा नदीला पूर                  

वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर मधील घरात पाणी शिरले आहे.

चंद्रभागा नदीला पूर                  

६ ऑगस्ट, २०२४, पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर मधील घरात पाणी शिरले आहे. तिथल्या कुटुंबांना कालच रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच गोपाळपूरकडे जाणाऱ्या पुलावरही पाणी आले आहे. पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number