पुरग्रस्तांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी केल्या परत

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पूरस्थितीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील रहिवाशांना हलविण्यात आले होते. या पुराच्या संधीचा फायदा घेत चोरांनी बंद घरात शिरून चोरी केली. मात्र पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करत पुरग्रस्तांना परत केला आहे. पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर पोलिसांमुळे हास्य फुललं – मुसळधार पावसामुळे पश्चिम […]

पुरग्रस्तांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी केल्या परत

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पूरस्थितीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील रहिवाशांना हलविण्यात आले होते. या पुराच्या संधीचा फायदा घेत चोरांनी बंद घरात शिरून चोरी केली. मात्र पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करत पुरग्रस्तांना परत केला आहे.

पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर पोलिसांमुळे हास्य फुललं –

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे गावकऱ्यांना स्थलांतर करण्यात आले होते.

याच पूरस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरात चोरी केली आहे.

मात्र पूरग्रस्तांसाठी पोलीस देवा सारखे धाऊन आले असून त्यांनी चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेक पूरग्रस्तांना त्यांच्या वस्तू परत मिळाल्यामुळे आनंद झाला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यलयात पार पडलेल्या कार्यक्रमात पोलिसांनी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number