विलेपार्ले येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आज संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी पोहचले. दरम्यान बचावकार्य सुरु आहे. आगीतून अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विलेपार्ले पश्चिमेतील ‘लाभ श्रीवल्ली’ या इमारतीला आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्कीटमुळे […]

विलेपार्ले येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे.

आज संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी पोहचले. दरम्यान बचावकार्य सुरु आहे.

आगीतून अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विलेपार्ले पश्चिमेतील ‘लाभ श्रीवल्ली’ या इमारतीला आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या आठ गाड्या पोहचल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number