रेती बंदर भंगार गोदामाला आग

उलवे नोड विभागातील रेती बंदर याठिकाणी असणाऱ्या भंगार गोदामाला लागली आग लागली आहे.अनधिकृत भंगार गोदामाला लागली आग लागली आहे.  उलवे विभागातील सिडको अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशी लागली आहे अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number