सून पछाडली असल्याचं भासवत सासरा करी सुनेवर लैं’गिक अ.त्या’चार!

भिवंडी शहरातील जैतुनपुरा परिसरातील चिंदीशाह दर्ग्याजवळील चाळीत राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेच्या सासऱ्याने तिच्या पतीच्या मदतीने सुनेच्या अंगात भूत आहे असा कांगावा केला. आणि तिच्यावर सतत चार दिवस अघोरी अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडलं पीडितेसोबत? पीडितेस पती फैजुरहमान अन्सारी आणि 56 वर्षीय सासरा अलिमुल्लाह अन्सारी यांनी आपला साथीदार तय्यब […]

सून पछाडली असल्याचं भासवत सासरा करी सुनेवर लैं’गिक अ.त्या’चार!

भिवंडी शहरातील जैतुनपुरा परिसरातील चिंदीशाह दर्ग्याजवळील चाळीत राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेच्या सासऱ्याने तिच्या पतीच्या मदतीने सुनेच्या अंगात भूत आहे असा कांगावा केला. आणि तिच्यावर सतत चार दिवस अघोरी अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं पीडितेसोबत?

पीडितेस पती फैजुरहमान अन्सारी आणि 56 वर्षीय सासरा अलिमुल्लाह अन्सारी यांनी आपला साथीदार तय्यब अन्सारी यांच्यासोबत मिळून आपापसात संगनमत केलं.

पीडितेस गैबी नगर येथील नंणदेचा नवरा तुफैल अन्सारी याच्या घरी नेलं.

3 ते 6 जुलैदरम्यान मध्यरात्री 12.30 ते 2.30 वाजताच्या सुमारास दररोज एका बेडरूममध्ये तिच्यावर अत्याचार केले जात.

सासरा अलिमुल्लाह अन्सारी हा पीडित सुनेस आपल्या समोर बसवून तुला भूत बाधा झाली आहे, असं म्हणे.

त्यावर उपाय करण्यासाठी पीडितेला फक्त अंतर्वस्रांवर ठेवलं जाई.

पीडितेच्या अंगावर ठिकठिकाणी सुगंधित अत्तरं लावली जात.

तिच्या अंगावर कोठेही हात फिरवून आणि पीडितेला सुध्दा कोठेही हात फिरविण्यास प्रवृत्त केलं जाई.

अत्तर किंवा अगरबत्ती नाकाजवळ धरून त्याचा सुवास तीला देत तुझ्या अंगात भूत आहे आणि त्यासाठी तुझ्या डोक्यावरचे केस कापून ये, असं ओरडून सांगत सलग चार दिवस तिच्यावर अघोरी अत्याचार  केले .

या प्रकरणी पीडितेने शांतीनगर पोलिसांकडे आपल्यावर बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगत तक्रार नोंदवत आपला सासरा भोंदु बाबा असल्याचं सांगितसं.

अशी इतरांची फसवणूक होऊ नये, यासाठी मी तक्रार नोंदवली असून त्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी केली आहे.

पोलिसांनी पती फैजुरहमान अन्सारी, सासरा अलिमुल्लाह, अन्सारी, साथीदार तुफैल अन्सारी यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ  उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चं कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार सासरा, पती यांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number