अमरावती दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात

अमरावती, २३ मे २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून यात ५ जणाचा मृत्यू तर ७ जन गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो मध्ये बसून १२ प्रवासी प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने टेम्पोला जबर धडक दिली. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक […]

अमरावती दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात

अमरावती, २३ मे २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून यात ५ जणाचा मृत्यू तर ७ जन गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो मध्ये बसून १२ प्रवासी प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने टेम्पोला जबर धडक दिली.

जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले असून यात लहान मुलाचा देखील समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये २ लहान मुले २ महिला एका पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून खल्लार पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number