#JMBreaking
आरोग्यमंत्री डॉ. @rajeshtope11 यांची #CoronaInMaharashtra संदर्भात पत्रकार परिषद
आता राज्यात रुग्णांची संख्या 49
आपण फेज 2 मध्ये आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये फेज 3 मध्ये जाता कामा नये. पुढचे 10 दिवस महत्त्वाचे, ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय #CoronaVirusUpdate — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) March 19, 2020