#विधिमंडळअधिवेशन#औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून #छत्रपतीसंभाजीमहाराज विमानतळ, औरंगाबाद करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेनंतर प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत निवेदन pic.twitter.com/RmXMJtV0Ee — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 5, 2020