बिग बॉस फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला

अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशीवर (Digangana Suryavanshi) हिच्यावर मोराने हल्ला करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिगांगना ‘बिग बॉस’ शोची (Bigg Boss) एक्स कंटेस्टेंट आहे. शिवाय व्हिडीओमध्ये अभिनेत्री अतिशय शांतपणे, मोराला काहीही न करत त्याची सुंदरता न्याहाळताना दिसत आहे. मात्र मोराला तिचं असं पाहणं मोराच्या पसंतीच पडलेलं मोराकडे पाहत असताना अचानक मोराने अभिनेत्रीवर हल्ला केला. […]

बिग बॉस फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला

अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशीवर (Digangana Suryavanshi) हिच्यावर मोराने हल्ला करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिगांगना ‘बिग बॉस’ शोची (Bigg Boss) एक्स कंटेस्टेंट आहे. शिवाय व्हिडीओमध्ये अभिनेत्री अतिशय शांतपणे, मोराला काहीही न करत त्याची सुंदरता न्याहाळताना दिसत आहे. मात्र मोराला तिचं असं पाहणं मोराच्या पसंतीच पडलेलं मोराकडे पाहत असताना अचानक मोराने अभिनेत्रीवर हल्ला केला. त्यानंतर दिगांगना हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दिगांगनाला मोराला जवळून पाहणं चांगलंच महागात पडलं. या व्हिडीओमध्ये दिगांगना मोराच्या अगदी जवळ उभी आहे. शिवाय मोरही शांतपणे फिरताना दिसतो आहे. अभिनेत्री मोराजवळ फिरत आहे. काही वेळानंतर मोराने अचानक उडी मारुन तिच्यावर हल्ला केला. दिगांगनाने या व्हायरल व्हिडीओवर कमेंटही केली आहे. यानंतर मोरापासून वाचविण्यासाठी दिगांगनाच्या आईने प्रयत्न केला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करतांना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number