Ernakulam Express Fire : मोठी बातमी! एर्नाकुलम एक्सप्रेसच्या एसी डब्यांना आग, Video Viral

रात्री 12.45 वाजता आगीची माहिती मिळाली  असे अधिकाऱ्याने सांगितले .

Ernakulam Express Fire : मोठी बातमी!  एर्नाकुलम एक्सप्रेसच्या एसी डब्यांना आग, Video Viral

टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  रात्री 12.45 वाजता आगीची माहिती मिळाली  असे अधिकाऱ्याने सांगितले .

आग लागली तेव्हा एका बाधित डब्यात 82 आणि दुसऱ्या डब्यात 76 प्रवासी होते, असे अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले. दुर्दैवाने, बी1 डब्यातून एक मृतदेह सापडला असल्याची माहिती  अधिकाऱ्याने दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number