मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा येथे बसस्थानक नूतनीकरण भूमिपूजन तसेच टेंभू उपसा सिंचन विस्तारित योजना यांचं भूमिपूजन करणार आहेत. शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारच्या सर्व योजना पोहचवाव्यात यासाठी शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील कणेरी मठ या ठिकाणीही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number