Sunetra Pawar : "दादांच्या अपघाताबाबत माझ्या मनात देखील अनेक शंका" बारामतीमधील सभेत सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या

राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी भाषणादरम्यान गंभीर शंका व्यक्त केली आहे.

Sunetra Pawar : &quotदादांच्या अपघाताबाबत माझ्या मनात देखील अनेक शंका&quot बारामतीमधील सभेत सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या

राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी भाषणादरम्यान गंभीर शंका व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी या अपघातावर शंका व्यक्त केली होती. त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय मनाशी बांधला आहे. यासंबंधी ते पत्रकार परिषद घेत किंवा सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांच्या अपघाती निधनावर नवीन खुलासे समोर आणत असतात. आता थेट सुनेत्रा पवार यांनी याविषयी शंका व्यक्त केली आहे. 

हेही वाचा- Jai Pawar : बारामतीत जय पवारांचे भावूक बोल! ‘दादां’च्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा वहिनींसाठी मतदारांना दिली साद

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “दादांच्या अपघाताबाबत अनेक शंका आहेत तुमच्या मनात आहे तसेच माझ्या मनात देखील आहे यासाठी मी पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या सोबत चर्चा केली त्यांनी दिलेल सखोल चौकशी होईल याचे आदेश दिले आहे. चौकशीत कोणतीही दोषी आढळल्यास त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी ji तुमचीच nahi4tar माझी देखील इच्छा आहे. लवकरच अजर दादांचे म्युझियम आम्ही तयार करत आहे हे प्रत्येकाला प्रेरणादाई राहील. मी कच्चा माणूस मी कामचाच माणूस आहे असे दादांच्या पावलावर पाऊल ठेऊन मी दादांच्या पुढे जाईल. प्रत्येक निवडणुका या गांभीर्याने पहिले पाहिजे येणारी मतदाना कडे देशाचे लक्ष आहे. बारामतीच्या विकासासाठी आपल्या मतांचा पवित्र हक्क बजावण्यासाठी बारामतीत यावे आणि उन्हाच्या तीव्र उन्हाची काळजी घेऊन सर्वांनी मतदान करण्याचे मी आव्हान करत आहे..” 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number