हृदयरोगाचे पूर्वनिदान आणि एसएचएस चिकित्सा

पाहा, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ विशेष कार्यक्रम ९ मार्च दु. १२.२६ वा. मधुमेह, उच्चरक्तदाब, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस यांसारख्या हृदयरोगाला कारणीभूत असलेल्या आजारांना दुर्लक्ष करणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकते. मात्र, वेळीच हृदयरोगाचे पूर्वनिदान झाले तर रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे पूर्वनिदान कसं करायचं? तसेच हृदयरुग्णांनी नेमकं काय करायचं? या […]

हृदयरोगाचे पूर्वनिदान आणि एसएचएस चिकित्सा

पाहा, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ विशेष कार्यक्रम ९ मार्च दु. १२.२६ वा.

मधुमेह, उच्चरक्तदाब, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस यांसारख्या हृदयरोगाला कारणीभूत असलेल्या आजारांना दुर्लक्ष करणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकते. मात्र, वेळीच हृदयरोगाचे पूर्वनिदान झाले तर रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे पूर्वनिदान कसं करायचं? तसेच हृदयरुग्णांनी नेमकं काय करायचं? या विषयी माधवबागच्या रत्नागिरी दवाखान्याचे मुख्य डॉ. मृदुला गुजर या ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ या विशेष कार्यक्रमात ९ मार्च २०२२ रोजी दुपारी १२.२६ वा. मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number