मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (९ जुलै, २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2021