दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचा विजय झाला. या विजयासह आपने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. आप पक्षाच्या एकूण ६२ उमेदवारांचा विजय झाला.
तर भाजपच्या एकूण ८ उमेदवारांचा विजय झाला. तर ३ वेळेस दिल्लीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीतही एकही उमेदवाराचा विजय झाला नाही. .
दिल्लीतील सत्ता जरी आपने राखली असली तरी २०१५ च्या तुलनेत आपचं संख्याबळ घटलं आहे. विधानसभेच्या २०१५ च्या निवडणुकीत आपचे एकूण ६७ उमेदवार विजयी झाले होते.
तर भाजपचे एकूण ३ उमेदवारांनाच दिल्लीकरांनी जनमत दिले होते.
२०१५ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपचे अधिक ५ उमेदवारांचा विजय झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाजपचे एकूण ८ उमेदवारांचा विजय झाला आहे.
तर आपचे एकूण ६२ उमेदवार विजयी झाले आहेत.
ओम प्रकाश शर्मा – विश्वासनगर
जितेंद्र महाजन -रोहतास नगर
अनिल कुमार बाजपाई – गांधीनगर
ओमप्रकाश शर्मा – विश्वासनगर
जगदीश प्रधान- मुस्ताफाबाद
नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल
पटपडगंज – मनीष सिसोदिया
आंबेडकरनगर – अजय दत्त
बल्लीमारान – इमरान हुसेन
देवली – प्रकाश जरवाल
ग्रेटर कैलाश – सौरभ भारद्वाज
हरिनगर – जगदीप सिंह
किरारी – रितूराज गोविंद
कृष्णानगर – एस. के. बागा
मंगोलपुरी – राखी बिर्ला
माटिया महल – असिम अहमद खान
घोंडा – श्रीदत्त शर्मा
कस्तुरबानगर – मदनलाल
मदीपूर – गिरीष सोनी
मॉडेल टाऊन – अखिलेख पति त्रिपाठी
मोतीनगर – शिवचरण गोयल
नांगलोई – रघुविन्द्र शौकीन
नरेला – शरद कुमार
पटेलनगर – हजारी लाल चौहान
राजेंद्रनगर – राघव चड्डा
रिठाला – मोहिंदर गोयल
संगमविहार – दिनेश मोहनिया
सीलमपूर – अब्दुल रहमान
सीमापुरी – राजेंद्रपाल गौतम
शाहदरा – रामनिवास गोयल
शालीमार बाग – वंदना कुमारी
सुल्तानपुर माजरा – मुकेशकुमार अहलावत
त्रिनगर – प्रीती तोमर
त्रिलोकपुरी – रोहित कुमार
वाझिरपूर – राजेश गुप्ता
आदर्शनगर – पवन कुमार शर्मा
बाबरपूर – गोपाल राय
बदली – अजेश आयदव
बल्लीमारान – इमरान हुसेन
बिजवासन – भूपिंदर जून
चांदनी चौक – प्रल्हाद सिंह साहनी
छत्तरपुर – कर्तारसिंह तन्वर
दिल्ली कॅन्टोन्मेंट – विरेंद्ररसिंह कडियान
जनकपूरी – राजेश रिशी
करोल बाग – विशेष रवि
लक्ष्मी नगर – नितीन त्यागी
कालकाजी – आतिशी मार्लेना
मालविय नगर – सोमनाथ भारती
मटियाला – गुलाब सिंह
मगरौली – नरेश यादव
ओखला – अमानातुल्लाह खान
पालम – भावना गौर
आरकेपुरम -प्रमिला ठोकस
राजौरी गार्डन – धनवंती चंदेला
सदर बाजार – सोम दत्त
शौकर बस्ती – सतेंद्र जैन
रोहिणी – विजेंद्र गुप्ता
रिठाला – मोहिंदर गोयल
टिळकनगर – जरनेल सिंह
तिमारपूर – पंकज पुष्कर
उत्तमनगर – नरेश बाल्यान
विकासपुरी- मोहिंदर यादव
तुगलकाबाद – साहिराम पहलवान