नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची निर्णायक फेरी सुरू झाली आहे. भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात चुरस आहे. अंतिम सामन्यातील पहिला आणि दुसरा डाव अनिर्णित राहिला. आता तिसरा डाव गुरुवारी होणार आहे. यामुळे विश्वविजेता कोण होणार या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यात बाजी मारली तर भारताचा रमेशबाबू प्रज्ञानानंद बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होणार आहे.
महत्वाचे मुद्दे :
We have lift-off! The Final tiebreaks have begun!
Who will be the 2023 #FIDEWorldCup winner? Watch the broadcast with IM/WGM Irene Sukandar and GM Irina Krush, and follow the games at https://t.co/QFOcXYYqdn pic.twitter.com/V9diliPQMm — International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023