दहीहंडी उत्सवात २३८ गोविंदा जखमी

मुंबई - ठाण्यातील दहीहंडी उत्सवात २३८ गोविंदा जखमी झाले.

दहीहंडी उत्सवात २३८ गोविंदा जखमी

मुंबई : मुंबई – ठाण्यातील दहीहंडी उत्सवात २३८ गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी झालेल्या गोविंदांपैकी २०० पेक्षा जास्त गोविंदांना उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number