कोविड सेंटर घोटाळा, सूरज चव्हाणची चौकशी

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आज आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. याआधी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. ईडीने चेंबूरच्या सूरज चव्हाण यांच्या घरावर धाड टाकून तपासणी केली होती. यानंतर सूरज चव्हाण यांची ईडीने सखोल चौकशी केली होती. आता मुंबई पोलीस दलाची […]

कोविड सेंटर घोटाळा, सूरज चव्हाणची चौकशी

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आज आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. याआधी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. ईडीने चेंबूरच्या सूरज चव्हाण यांच्या घरावर धाड टाकून तपासणी केली होती. यानंतर सूरज चव्हाण यांची ईडीने सखोल चौकशी केली होती. आता मुंबई पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा सूरज चव्हाणची चौकशी करणार आहे. ही चौकशी किती तास चालणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number