मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. या यादीत १४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या १४ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चला लढूया
महाराष्ट्र घडवूया!#MaharashtraCongress #MaharashtraElection2024 #VidhanSabha pic.twitter.com/WMSndLbPpK — Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 27, 2024
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या १६ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. चला लढूया
महाराष्ट्र घडवूया!#MaharashtraCongress #MaharashtraElection2024 #VidhanSabha pic.twitter.com/YNHbUaOHjG — Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 26, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.… pic.twitter.com/aTcHiWtDc1 — Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 26, 2024
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या ४८ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/C2fcIMyrJE — Nana Patole (@NANA_PATOLE) October 24, 2024