काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढणार

विधानसभा निवडणुकीत पवारांच्या दबावाला झुगारून काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. या कामगिरीमुळे काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या दबावाला झुगारून काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यातील सर्वाधिक जागा लढवून काँग्रेस राज्यात पुन्हा एकदा प्रबळ पक्ष होण्यास उत्सुक आहे. 

लोकसभा निवडणूक २०२४
महाराष्ट्र – एकूण जागा ४८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १३
भारतीय जनता पार्टी – ०९
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिउबाठा) – ०९
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (राशप) – ०८
शिवसेना – ०७
राष्ट्रवादी काँग्रेस – ०१
अपक्ष – ०१

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number