राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेस आग्रही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस असून ठाणे शहरात मासूंदा तलाव व काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ राहुल गांधी यांचे भावी पंतप्रधान म्हणून फलक लावण्यात आले आहेत. कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज भारताचे संविधान व लोकशाहीच्या आरक्षणासाठी कन्याकुमारी ते कश्मीर भारत जोडो यात्रा काढलेले काँग्रेस पक्षाचे निर्भीड नेते भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा […]

राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेस आग्रही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस असून ठाणे शहरात मासूंदा तलाव व काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ राहुल गांधी यांचे भावी पंतप्रधान म्हणून फलक लावण्यात आले आहेत. कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज भारताचे संविधान व लोकशाहीच्या आरक्षणासाठी कन्याकुमारी ते कश्मीर भारत जोडो यात्रा काढलेले काँग्रेस पक्षाचे निर्भीड नेते भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशा आशयाचे काँग्रेसचे नंदू मोरे यांच्यावतीने फलक लावण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number