तलाठी परीक्षेच्या केंद्रावर गोंधळ

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईत तलाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर गोंधळ झाला. वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद केल्यानं गोंधळ निर्माण झाला. यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आल्या पावली परताव लागलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number