‘लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढणार’

पुण्यातील भाजपा प्रदेशच्या अधिवेशनात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

‘लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढणार’

पुणे : पुण्यात भाजपा प्रदेशचे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाजपचे पदाधिकारी तसेच नेते येण्यास  सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित आहेत. माध्यमांनी त्यांच्या संवाद साधला आहे. 

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढू असे म्हणाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला हवी तशी मत न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यामुळे लोकसभेची कसर भाजपा विधानसभेत भरून काढेल असे वक्तव्य वाघ यांनी केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number