मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल बावीस दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी परतले आहेत. मुख्यमंत्री यांना मानेचे दुखण बळावले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांवर २२ नोव्हेंबर रोजी श्सत्रक्रिया करण्यात आली होती. आणि आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना […]

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल बावीस दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी परतले आहेत. मुख्यमंत्री यांना मानेचे दुखण बळावले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांवर २२ नोव्हेंबर रोजी श्सत्रक्रिया करण्यात आली होती. आणि आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी एच.एन रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याची माहिती डॉ. अजित देसाई यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णालयात दाखल असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरस्निंगद्वारे आमिओक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पाडली तसेच त्यांनी सर्व नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number