मुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगर दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगर दौरा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शुक्रवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसाराच्या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number