‘ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या’ 

ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या; असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

‘ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या’ 

जालना : ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या; असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. याप्रसंगी बोलताना ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या; असे भुजबळ म्हणाले. भुजबळांनी संसदेत आणि विधिमंडळात राजकीय आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी केली. भुजबळांच्या वक्तव्याचे ओबीसींनी स्वागत केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number